Call Us :
02119-224534 / https://wa.me/c/919604961010 / 0000
Toggle navigation
Netaji Shikshan Sanstha
Subhash Baburao Kul College,Kedgaon
Home
Login
Student Register
Student Login
Staff Login (College Login)
Teacher Registration (LMS)
Teacher Login (LMS)
Forget ID (Student)
Forgot Password (Student)
Academic Details
Programs
Fees Structure
Admission/Merit Schedule
Holidays
Online OPAC
College OPAC
About Us
Our Aim
Introduction
Mission
Vision
Chairman's Desk
Principal's Desk
Our Faculties
Contact Us
Notices
View Notices
Alumni
Alumni Home
Inquiry Form
Important Instructions for Students
Marathi
English
All students Required to Complete Admission Process as Early as Possible and Also Required to Fill Exam Form As per SPPU Schedule.
सुभाष बाबुराव कूल महाविद्यालय, केडगाव, पुणे विद्यार्थी व पालकांसाठी सुचना 3 जून 2024 📌 शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रवेश प्रक्रिया पदवी व पदव्युत्तर (UG/PG सुरू होत आहेत. 📎 FYBA / FYBCOM / FYBSC साठी चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नवीन शैक्षणिक धोरण एन ई पी 2020 नुसार सेम 1 व सेम 2 नुसार प्रवेश सुरू झाले आहेत. सर्व नवीन विद्यार्थी यांनी आपले प्रवेश घेतलेले विषय नोंद करून स्वतःकडे ठेवावेत. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 12 वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वर्ग साठी प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान आणि व्होकेशनल प्रवेश आपल्या महाविद्यालय वतीने ऑनलाईन प्रोसेस नुसार सुरू आहेत. त्यासाठी महाविद्यालय मधील ऑनलाइन सेवा केंद्र अथवा सनराईज कॉम्प्युटर्स येथे प्रवेश फॉर्म शुल्क रु 200 जमा करून प्रवेश अर्ज घेणे व सदर प्रवेश अर्ज स्वच्छ अक्षरामध्ये इंग्रजी कॅपिटल मध्ये लिहून विहित शैक्षणिक कागदपत्र व प्रवेश शुल्कासह ऑनलाइन माहिती भरणेसाठी जमा करावा. ( 10 वी जन्मदिनांक असलेले बोर्ड सर्टिफिकेट , 12 वी गुणपत्रिका, शाळा सोडलेचा मूळ दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा मार्च 2024 अखेरचा दाखला, आधार कार्ड, आयकार्ड साईज रंगीत फोटो व सही स्कॅन केलेली इमेज, इत्यादी आवश्यकता राहते) अधिक माहितीसाठी महाविद्यालय कार्यालय/ विभाग / विषय प्रमुख यांशी संपर्क करावा तथा संपर्क मध्ये रहावे. प्रवेश उपलब्ध जागा व शुल्क तपशील खालील प्रमाणे - प्रथम वर्ष कला अनुदानित 120 अनुदानित शुल्क रु 3700 /- प्रथम वर्ष कला विनाअनुदानित 120 विना अनुदानित शुल्क रु 10650 /- प्रथम वर्ष वाणिज्य अनुदानित 120 शुल्क रु 4000 /- प्रथम वर्ष विज्ञान विनाअनुदानित 120 शुल्क रु 21350 /- (रु 21350 /- पैकी रु 10350 /- प्रवेश घेताना जमा करावेत आणि उर्वरित रु 11000 /- शिष्यवृत्ती फॉर्म सादर करणे त्यातून जमा घेतली जाईल तथापि शिष्यवृत्ती फॉर्म न सादर केलेस विद्यार्थ्यास रक्कम भरावी लागेल.) प्रथम वर्ष बी. व्होकेशनल रिटेल मॅनेजमेंट - विनाअनुदानित 50 जागा / शुल्क रु .. /- प्रथम वर्ष बी. व्होकेशनल फूड प्रोसेसिंग - विनाअनुदानित 50 जागा / शुल्क रु .. - सेमिस्टर परीक्षा फॉर्म ऑनलाइन विहित कालावधीत विद्यापीठ प्रोग्राम नुसार भरावा लागतो. पुढील वर्षी जो विषय विशेष स्तरावर घेणे आहे त्या विषयाची प्रथम वर्ष मध्ये निवड करणे महत्वाचे आहे. यासाठी संबंधित विषय / प्राध्यापकांचे / शाखा प्रमुख यांचे मार्गदर्शन घेणे. SYBA / SYBCOM / SYBSC 2019 पॅटर्न सेम 3 व सेम 4 प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थी यांनी प्रवेश प्रथम वर्ष निकाल नंतर लगेचच निश्चित करने आवश्यक आहे. नवीन पॅटर्न विशेष व सामान्य विषय सेमिस्टर निहाय निवड योग्य करणे आवश्यक आहे व तशी नोंद विद्यार्थ्यांनी प्रवेश आयडी पासवर्ड सह करून ठेवणे अत्यावश्यक आहे. सेमिस्टर परीक्षा फॉर्म ऑनलाइन विहित कालावधीत विद्यापीठ प्रोग्राम नुसार भरावा लागतो. अनिवार्य आणि इतर विषय निवड करणे बाबत संबंधित विषय / प्राध्यापकांचे / शाखा प्रमुख यांचे मार्गदर्शन घेणे. TYBA / TYBCOM /TYBSC 2019 पॅटर्न सेम 5 व सेम 6 प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थी यांनी प्रवेश प्रथम /द्वितीय वर्ष निकाल नंतर लगेचच निश्चित करने आवश्यक आहे. प्रथम वर्ष सर्व विषय उत्तीर्ण होणे अत्यावश्यक तसेच द्वितीय वर्ष ला कमीतकमी पास अथवा ATKT आवश्यक. सेमिस्टर परीक्षा फॉर्म ऑनलाइन विहित कालावधीत विद्यापीठ प्रोग्राम नुसार भरावा लागतो. सर्व विद्यार्थ्यांकडे प्रवेश घेतल्याची महाविद्यालय कडील शुल्क भरणा पावती असणे आवश्यक आहे. खालील लिंक ला प्रवेश घेताना आयडी पासवर्ड तयार केलेवर आणि प्रवेश प्रोसेस पूर्ण झालेवर https://sbkulcollege.vriddhionline.com येथे लॉगिन विद्यार्थी बाबत ची सर्व माहिती दिसते. परीक्षा आयडी पासवर्ड विद्यापीठ प्रोग्राम नुसार फॉर्म भरताना तयार होईल sps.unipune.ac.in exam.unipune.ac.in सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज करणे आवश्यक आहे. आयडी पासवर्ड फॉर्म भरताना तयार होईल प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थ्यांनी लागू असलेला शिष्यवृत्ती फॉर्म ऑनलाइन भरावा लागतो यांची नोंद घेणे. शिष्यवृत्ती फॉर्म भरणेसाठी फॉर्म भरणे सुरू होणेपूर्वी विहित माहितीचे संकलन करून ठेवावे. वेळोवेळी महाविद्यालयीन सूचना या महाविद्यालय सूचना फलक वर लावले जातात, तसेच वर्ग निहाय व्हाटसअप ग्रुप, महाविद्यालय फेसबुक पेज, टेलिग्राम इ ठिकाणी सोशल मीडिया द्वारे पाठविल्या जातात. प्रवेश निश्चित झाल्याची खात्री म्हणजे विद्यार्थ्यांकडे वर्ग निहाय दिलेला Roll Number, Member Id, Register Number असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याना आवश्यक त्यावेळी महाविद्यालयाकडे उपलब्ध असेलेल्या अर्जनुसार बोनाफाईड मागणी अर्ज करून अर्ज जमा केलेवर दुसऱ्या दिवशी मिळेल. टीसी दाखला - विद्यार्थ्याना पदवी पूर्ण केलेनंतर महाविद्यालयाकडे उपलब्ध असेलेल्या अर्जनुसार टीसी दाखला मागणी अर्ज करून अर्ज जमा केलेवर चार दिवसांनी उपलब्ध करून दिला जाईल. टीसी मागणी करिता इ.10 वी बोर्ड प्रमाणपत्र जन्म दिनांक असलेले, 12 वी गुणपत्रक व 12 वी शाळा सोडल्याचा दाखला, प्रथम ते तृतीय वर्ष सर्व पास / नापास असलेले गुणपत्रिका, आधार कार्ड इ. छायांकित / फोटो कॉपीस अर्ज समवेत जमा करावे लागतात. त्यावर ग्रंथालय विभागाचे No Dues शिफारस घेणे अत्यावश्यक असते. महाविद्यालय कडील TC अथवा बोनाफाईड वर जातीचा उल्लेख येत नाही, भविष्याकालीन आवश्यकता म्हणून 10 वी 12 चे शाळा सोडल्याच्या दाखल्याची अतिरिक्त फोटो कॉपी, स्कॅन प्रत जपून ठेवली जावी. सर्व शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून जतन करावीत. सर्व सुचना वाचून त्याप्रमाणे सर्व फॉर्म पूर्तता विहीत मुदतीत करणे आवश्यक आहे. मुदत समाप्त अथवा वर्ग निहाय / विषय निहाय मर्यादित प्रवेश जागा पूर्ण झालेवर प्रवेश घेता येत नाही. प्राचार्य सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय केडगांव पुणे ई मेल sbkulcollegekedgaon@gmail.com / sbkulcollege@yahoo.co.in टेलिग्राम - https://t.me/sbkulcollegekedgaon व्हाट्सअप - https://wa.me/c/919604961010 फेसबुक अकाउंट - Sbkulcollege Kedgaon फेसबुक पेज - S B Kul College Kedgaon

अत्यावश्यक a सर्व वर्ग सर्व जातीचे संवर्ग - नवीन प्रवेश - अनिवार्य - 1 एस एस सी बोर्ड प्रमाण पत्र जन्म दिनांक असलेले छायांकित प्रत अथवा स्कॅन केलेली प्रत - 2 एच एस सी मार्कशीट छायांकित प्रत अथवा स्कॅन केलेली प्रत 3 मागील वर्ष उत्तीर्ण परीक्षा एल सी / टी सी मूळ प्रत व अथवा स्कॅन केलेली प्रत b सर्व वर्ग सर्व जातीचे संवर्ग - नवीन प्रवेश - अपंग साठी - वरील सर्व अधिक अपंग प्रमाणपत्र अनिवार्य छायांकित प्रत अथवा स्कॅन केलेली प्रत c सर्व वर्ग सर्व जातीचे संवर्ग - मागील वर्ष - सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयात शिकत असलेले तथापि टि सी न काढलेले विद्यार्थी प्रवेश - अनिवार्य - 1 एस एस सी बोर्ड प्रमाण पत्र जन्म दिनांक असलेले छायांकित प्रत अथवा स्कॅन केलेली प्रत- 2 एच एस सी मार्कशीट छायांकित प्रत अथवा स्कॅन केलेली प्रत 3 मागील वर्ष उत्तीर्ण परीक्षा गुणपत्रक छायांकित प्रत अथवा स्कॅन केलेली प्रत d सर्व वर्ग सर्व जातीचे संवर्ग - एस इ बी सी / इडब्लुएस - नवीन / जून प्रवेश - अनिवार्य - एस इ बी सी / इडब्लुएस प्रमाणपत्र छायांकित प्रत अथवा स्कॅन केलेली प्रत आवश्यक / अनिवार्य e आय कार्ड साईज समोरच्या बाजूने काढलेला रंगीत फोटो स्कॅन करिता अथवा स्कॅन केलेली प्रत विद्यार्थी सही स्कॅन साठी स्पस्ट पणे दिसणे आवश्यक